शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन!

जळगाव : बाळासाहेबांनी दिलेला 'तो' ताईत आजही माझ्या देव्हाऱ्यात, गुलाबराव पाटलांकडून आठवणींना उजाळा

महाराष्ट्र : Balasaheb Thackeray Birth Anniversary : 'बाळासाहेब असते तर विरोधकांची फडफड-तडफड थंड पडली असती'- संजय राऊत

मुंबई : Balasaheb Thackeray Birth Anniversary : मराठीला 'व्हाय' विचारणाऱ्याला त्याची...; बाळासाहेबांच्या 'ठाकरी' गर्जना

महाराष्ट्र : बाळासाहेबांविषयी 'संपादक' नारायण राणेंचा अग्रलेख...काय म्हणाले? Narayan Rane on Balasaheb Thackeray|

महाराष्ट्र : शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या; उस्मानाबादेतील ह्दयद्रावक घटना

सांगली : तब्बल ३० वर्षांनंतर इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अवतरले वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे

मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारक २७ टक्के पूर्ण, दुसरा टप्पा प्रस्तावित

मुंबई : हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार - अंकितानं बांधली लगीनगाठ

मुंबई : रामदास कदमांचं भावूक भाषण, विधानपरिषदेत बाळासाहेबांची आठवण