शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : शहरभर बॅनर्स आणि कटआऊट्स, मुंबईकरांचे लक्ष वेधून घेणारे होर्डिंग!

मुंबई : मुंबईत मोदी-बाळासाहेबांच्या 'त्या' पोस्टर्सची चर्चा; पण, नेमके कुणी लावले? 

मुंबई : विधानभवनात बाळासाहेबांचं तैलचित्र, निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नावच नाही

महाराष्ट्र : Raj Thackeray : उत्सुकता शिगेला ! 'बाळासाहेबांचा राज' लवकरच रंगभूमीवर येणार

मुंबई : मी यात्रेत जॉईन होतोय, राऊतांनी सांगितली तारीख अन् बाळासाहेबांचं कनेक्शन

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार?

महाराष्ट्र : बाळासाहेब, आम्हाला गजकर्ण झालाय हो...; ते विधान आणि आजची शिवसेना....

महाराष्ट्र : Samruddhi Mahamarg: ज्यांचे समृद्धी महामार्गाला नाव ते बाळासाहेबच मागे...; भाजप कार्यकर्त्यांतही रंगली कुजबुज

मुंबई : बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् 'शिव-भीम'शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण

राष्ट्रीय : ‘नरेंद्र मोदी गेले तर गुजरात जाईल’, बाळासाहेबांनी कधी केले होते नरेंद्र मोदींचे समर्थन