शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : 'बाळासाहेब वाघासारखे जगले, उद्धव ठाकरे शेळीसारखे वागताहेत', प्रवीण दरेकरांची बोचरी टीका

मुंबई : Video - शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व; शिंदे गटाचा टीझर रिलीज

लोकमत शेती : मराठवाडा व विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संख्येची अट शिथिल

फिल्मी : लालबागचा राजाच्या मिरवणुकीत बाळासाहेबांचा फोन आला अन्..., आदेश बांदेकरांनी सांगितला 'तो' किस्सा

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे- शरद पवारांचा हा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळेंचे भलं मोठं ट्विट, म्हणाल्या...

मुंबई : उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सर्वाधिक मनस्ताप दिला; नारायण राणेंचा आरोप

सांगली : बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांची दिल्लीत धडक 

लोकमत शेती : जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पासाठी १२० मास्टर ट्रेनर तयार होणार

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

महाराष्ट्र : आज आनंद दिघे असते तर...; राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल