श्रीरामपूर तालुक्यातील अकारी पडीक तसेच शिल्लक राहिलेल्या खंडकरी शेत जमिनींची वाटप प्रक्रिया मागील भाजप सरकारमध्ये रखडली. या प्रश्नी तोडगा काढून शेतकर्यांना न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचि ...