पातूर(अकोला): भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार झाला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी पातूर-बाळापूर महामार्गावर घडली. योगेश आनंदराव वसतकार रा. चरणगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. ...
अकोला: तीन लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविल्याने तक्रारदार व्यक्ती त्यांच्या भुलथापांना बळी पडला. तक्रारदाराने तीन लाखांची रोख दिल्यावर आरोपींनी त्याला पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केली. ...
कान्हेरी गवळी/बाळापूर (अकोला) : जळगाव (खांदेश) येथे परीक्षा देण्यासाठी जाण्याकरीता अकोला रेल्वेस्थानकावर मोटारसायकलद्वारे जात असताना कान्हेरी (गवळी) येथील पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व ...
बाळापूर-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अॅड. नातिकोद्दीन खतीब हेअध्यक्ष असलेली बाळापूर नागरी सहकारी पतसंस्था शासनाने दिवाळखोर घोषित केली आहे. ...