लोहारा (बाळापूर): कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलसदृश परिस्थितीचे पडसाद २ जानेवारी रोजी बाळापूर तालुक्यातील लोहारा येथेही उमटले. संतप्त जमावाने बसवर दगडफेक केल्याने यातील चार प्रवासी जखमी झाले, तसेच बसच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. ...
अकोला : भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून एसटी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या श्रीकृष्ण नेमाडे नामक आरोपीस बाळापूरचे प्रथम श्रेणी न्यायाधीश भूषण काळे यांनी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
अकोला : रिपाइं (आठवले गट)चा पश्चिम विदर्भाचा सचिव आणि एका वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असलेल्या सुनील पंढरी अवचार याच्याविरुद्ध बाळापूर पोलिसांनी रविवारी दुपारी खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. ...
बाळापूर : प्रवासी वाहनांमध्ये अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून सदर वाहन अडविण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस उपनिरिक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन घालुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री झाला. या घटनेत विठ्ठल ...
बाळापूर : रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी मार्गावर नाकेबंदी करीत असताना भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने त्याचे वाहन विठ्ठल वाणी यांच्या अंगावर घालून त्यांना बाजुला खाली पडले. ...
बाळापूर: खड्डा चुकवण्यासाठी टॅँकरने ब्रेक लावल्याने मागून येत असलेला टॅँकर त्यावर आदळला. अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. सुदैवाने ही आग टॅँकरच्या कॅबिनपर्यंतच र्मयादित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. बाळापूरच्या शासकीय आयटीआयसमोर रविवार ...