अकोला : बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेने बाळापुरातील गुंतवणूकदार केतन वसंतराव पडधरिया यांची मुदत ठेवीची परिपक्व झालेली ४ लाख २४ हजार ७८0 एवढी रक्कम व्याजासह परत द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अध्यक्ष एस. एम. ...
अकोला पोलीस खात्यात बाळापूर येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जनार्दन बळीराम चंदन (५0) यांना रविवारी रात्री उशिरा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
व्याळा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर, वडिलांच्या अपघातानंतर दवाखान्याचा आलेला खर्च, अशा परिस्थितीमध्ये काकांच्या घरी आजीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेले असता, व्याळा येथील २३ वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर ...
बाळापूर : पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीपासून शंभर मीटरच्या आत उत्खनन करण्यास जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली आहे; मात्र कवठा येथील नदीपात्रात बॅरेजच्या कामासाठी पाणी पुरवठा करणार्या विहिरीच्या पाच ते दहा फुटांवरच मोठा खड्डा खोदून उत्खनन करण्यात येत असल ...
बाळापूर : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानां तर्गत मोफत आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, शहरातील झोपडपट्टी भागातील कॉन्व्हेटमधील गरीब विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. ...
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारमोळी येथे शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी महापुरुषांचे फलक जाळल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी तिघांना अटक केल ...
लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तीन वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना भिकुंड नदीच्या पुलावर २६ नोव्हेंबर रोजी घडली. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत ह ...
नगर परिषदेमार्फत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी मागील वर्षीपेक्षा दुप्पट दराने निविदा दिल्यावरही कचरा नदी काठावर मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येत असल्याने प्रदूषण होत आहे. घनकचर्याच्या दुर्गंधीने डासांची उ त्पत्ती वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल ...