बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कुटुंबातील माणूस राजकारणात येत असेल तर त्याला माझा पाठिंबा असेल, असा निर्णय राज ठाकरेंनी तेव्हा घेतला होता. आता माहीमबाबत काय करायचे हा सर्वस्वी मातोश्री आणि उद्धव ठाकरेंचा निर्णय आहे. ...
BJP Support MNS? लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, यावरून बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहेत असे म्हटले आहे. ...
मुंबईतील शिवडी मतदारसंघ २००९ साली मनसेनं ताब्यात घेत इथं त्यांचा आमदार निवडून आणला होता. त्यानंतर गेल्या १० वर्षापासून या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. ...