शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

महाराष्ट्र : मंदिरात सीसीटीव्ही, तर मशिंदींमध्ये का नाही?, मनसेच्या मागणीला गृहमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर

मुंबई : MNS: भोंग्यानंतर CCTV... मशिदींमध्ये आता कॅमेरे बसविण्याची मनसेची मागणी

कल्याण डोंबिवली : ‘शरद पवारांचे मनसेवर लक्ष असल्याचा आनंद’, बाळा नांदगावकरांचा खोचक टोला

कल्याण डोंबिवली : शरद पवारांचे राज ठाकरेंवर बारकाईने लक्ष आहे, याचा आम्हाला आनंद: बाळा नांदगावकर

ठाणे : राज ठाकरे वसंत मोरेंबाबत काय भूमिका घेणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले

मुंबई : Raj Thackeray: आम्ही 'किंग मेकर' नाही, 'किंग' बनणार; मनसेचा निर्धार, सांगितलं 'राज'कारण!

राजकारण : बाळा नांदगावकर मनसे सोडणार? व्हायरल मेसेजवर खुद्द नांदगावकरांनीच दिलं स्पष्टीकरण

मुंबई : सध्या तरी एकला चलो रे; पुढचे माहीत नाही : बाळा नांदगावकर

मुंबई : राजकारण, पब्लिसिटी यातून सवड काढा अन् आपल्या खात्याशी संबंधित अडचणींकडे लक्ष द्या- बाळा नांदगावकर

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवलीच नव्हे तर राज्य खड्डयात गेले; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल