शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

मुंबई : 'मनसेला सुवर्णकाळ येणार'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

महाराष्ट्र : Rajya Sabha Election Result: अजूनही वेळ गेली नाही, आपले लोकं...; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला सल्ला

मुंबई : “संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला

मुंबई : थट्टा सुरुय, मग सुरक्षा देऊच नका; राज ठाकरेंसाठी घेतलेल्या निर्णयावर बाळा नांदगावकर संतापले!

मुंबई : Raj Thackeray राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर..., बाळा नांदगावकरांचा सरकारला इशारा

मुंबई : राज ठाकरेंच्या तीन सभांनी नेते अयोध्येला जाऊ लागले याचा आनंद: बाळा नांदगावकर

महाराष्ट्र : अजित पवार सुपारीबाज, तुमच्यासारखे टोप्या घालून राजकारण करत नाही; मनसेची टीका

मुंबई : MNS: औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला, मग खासदार MIM चा कसा निवडून येतो?

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटींचं पालन करणार?; बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं!

छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेबांचा आदर्श राज ठाकरेंच्यासमोर; त्यांच्या खांद्यावर खेळून ते मोठे झाले- बाळा नांदगावकर