आयुषमान खुराणाने आतापर्यंत 'शुभ मंगल सावधान', 'बरेली की बर्फी', 'अंधाधुन', 'बधाई हो' आणि 'आर्टिकल १५' यांसारखे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्यानंतर आता त्याचा आणखीन एक हटके चित्रपट 'बाला' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा 'बाला' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. Read More