आयुषमान खुराणाने आतापर्यंत 'शुभ मंगल सावधान', 'बरेली की बर्फी', 'अंधाधुन', 'बधाई हो' आणि 'आर्टिकल १५' यांसारखे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्यानंतर आता त्याचा आणखीन एक हटके चित्रपट 'बाला' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा 'बाला' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. Read More
एक काकूबाई आपल्या देशी डान्स स्टेपनं सर्वांचं मन जिंकत आहेत. या काकूबाईंचा डान्स पाहून आसपास उपस्थित असलेले लोकही भरपूर हसतात आणि टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह आणखी वाढवतात. ...
अभिनेता आयुष्मान खुराणाने दमदार कामगिरी बजावली. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. आयुष्मान हा एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच गुणी गायक देखील आहे. ...
आता हा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. ‘कमांडो ३’ची बॉक्स ऑफिसवरची कमाई १० कोटींच्या घरात झाली असून मात्र आयुषमान खुराणाच्या ‘बाला’ चित्रपटाची जादू अजूनही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...