लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बालगंधर्व रंगमंदिर

बालगंधर्व रंगमंदिर

Bal gandharva rangmandir, Latest Marathi News

बालगंधर्व पुरस्काराबाबत पालिकेची दिरंगाई..! कलाकारांची केली जातेय थट्टा - Marathi News | Municipality's delay regarding Balgandharva Award! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालगंधर्व पुरस्काराबाबत पालिकेची दिरंगाई..! कलाकारांची केली जातेय थट्टा

पुणे महापालिकेच्या वतीने २०२० व २०२१ सालचा पुरस्कार जाहीर करूनही पुरस्कार प्रदान केला नाही. ...

कलाकारांच्या तक्रारीची दखल; एसी बसवणार, बालगंधर्व रंगमंदिर रविवारपर्यंत बंद राहणार - Marathi News | Taking note of artists complaints AC will be installed Balgandharva Rangmandir will remain closed till Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलाकारांच्या तक्रारीची दखल; एसी बसवणार, बालगंधर्व रंगमंदिर रविवारपर्यंत बंद राहणार

नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामानंतर कलाकारांकडून रंगमंचावरील एसी यंत्रणा चालत नसल्याची तक्रार झाली होती ...

राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा १५ पासून - Marathi News | Raja Natu Trophy Inter-School One-Act Play Competition from 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा १५ पासून

भालबा केळकर नाटिका स्पर्धा ११ पासून रंगणार ...

राजकीय लोकांच्याबद्दल समाजात विचार भिन्नता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | Our problem is not difference of opinion but emptiness of opinion - Union Minister Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय लोकांच्याबद्दल समाजात विचार भिन्नता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

- देशाच्या उन्नतीसाठी महापुरुषांच्या आदर्श विचार आत्मसात करण्याची गरज; - पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सवा निमित्त विशेष गौरव ...

मी पुरता ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये! सुरु नाटकात पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द - Marathi News | I m completely blank I don't remember anything sharad pokshe request to the audience in the ongoing play the experiment is canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुरता ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये! सुरु नाटकात पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द

पोक्षेंना काहीच आठवत नसल्याने आणि तब्बेत बरी नसल्याने प्रयोग रद्द करावा लागला, यावर रसिकांनी नाराजी न दाखवता आम्ही प्रयोगाला पुन्हा येऊ, असे सांगितले ...

‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाला आवाज बंदचा ‘खेळ’..! - Marathi News | Ghashiram Kotwal experiment is 'played' by the 'voice band'..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाला आवाज बंदचा ‘खेळ’..!

बालगंधर्व रंगमंदिरात प्रयोग सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड ...

Mahesh Kale: यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार गायक पं. महेश काळे यांना जाहीर - Marathi News | This year Balgandharva Merit Award singer Announced to Mahesh Kale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahesh Kale: यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार गायक पं. महेश काळे यांना जाहीर

बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५.०० वाजता होणाऱ्या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर-न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार ...

Bal gandharva Rangmandir: बालगंधर्व रंगमंदिरालाही पावसाचा फटका; सुशोभीकरणावर लाखो खर्च, दुरूस्ती मात्र ‘जैसे थे’ - Marathi News | Balgandharva theater also hit by rain; Millions spent on beautification, repairs but 'as-is' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bal gandharva Rangmandir: बालगंधर्व रंगमंदिरालाही पावसाचा फटका; सुशोभीकरणावर लाखो खर्च, दुरूस्ती मात्र ‘जैसे थे’

लाखो खर्च करून बालगंधर्व रंगमंदिर सजविण्यात आले, परंतु पहिल्याच पावसात छत गळू लागले ...