अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी (बसपा) राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढणार असून, त्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) ने उत्तर प्रदेशात ऐतिहासिक आघाडी केल्यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात सुद्धा एकत्र आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. ...