लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बहुजन समाज पार्टी

बहुजन समाज पार्टी

Bahujan samaj party, Latest Marathi News

मायावती या फ्यूज उडालेला ट्रान्स्फॉर्मर; त्याने काय चालणार? भाजपच्या मंत्र्यांची टीका - Marathi News | Mayawati is fused transformer; What will she do? BJP ministers criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावती या फ्यूज उडालेला ट्रान्स्फॉर्मर; त्याने काय चालणार? भाजपच्या मंत्र्यांची टीका

उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारचे मंत्री सुरेश खन्ना यांनी शाहजहानपूरमध्ये प्रचारसभा घेतली. ...

विरोधी ऐक्याची दिशा भरकटलेलीच? - Marathi News | lok sabha 2019 no unity in opposition parties might help bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधी ऐक्याची दिशा भरकटलेलीच?

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य हे एक रहस्यमय गूढकथा बनले आहे. हे ऐक्य आहेही आणि नाहीसुद्धा. ...

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मायावतींकडून कानपिचक्या - Marathi News | LOk Sabha Election 2019 mayawati angry over samajwadi party worker during rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मायावतींकडून कानपिचक्या

बसपा प्रमुख मायावती यांची शनिवारी सपा नेते रामगोपाल यादव यांचे चिरंजीव अक्षय यादव यांच्या समर्थनात सभा आयोजित करण्यात आली होती. फिरोजाबाद येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका करणाऱ्या मायवती यांनी अचानक सपा कार्यकर्त्यांना खडसावले ...

मतदानानंतर बोट कापणाऱ्या युवकाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Lok Sabha Election 2019 bsp supporter chops off his finger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानानंतर बोट कापणाऱ्या युवकाचा धक्कादायक खुलासा

बुलंदशहरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. पवन कुमारने देखील याचवेळी मतदान केले. पवन कुमारने सांगितले की, मला माझं मन खात होतं. आपल मत व्यर्थ गेल्याची भावना माझ्या मनात होती. त्यामुळे पु्न्हा मतदान करण्याची माझी ईच्छा होती. ...

Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार - Marathi News | Lok Sabha Election 2019 bahujan samaj party bsp to contest on all seats in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

BSP ऐवजी BJP ला वोट, पश्चाताप झाला म्हणून कापलं बोट - Marathi News | bulandshahr after voting for bjp by mistake bsp supporter chops off his finger later releases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSP ऐवजी BJP ला वोट, पश्चाताप झाला म्हणून कापलं बोट

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईव्हीएम मशीनवर चुकून बसपा ऐवजी भाजपाला मत दिल्याने एका बसपा कार्यकर्त्याने स्वत:चं बोट कापल्याची  घटना घडली आहे. ...

बजरंगबलीवर अतूट श्रद्धा, आचारसंहितेचं उल्लंघन नाहीच, योगींनी लिहिलं निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | UP CM Yogi adityanath wrote letter to Elections commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजरंगबलीवर अतूट श्रद्धा, आचारसंहितेचं उल्लंघन नाहीच, योगींनी लिहिलं निवडणूक आयोगाला पत्र

योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं.  ...

उत्तर भारतातील बहुजनांचा पहिला पक्ष - Marathi News | The first party of Bahujan Samaj in Northern India | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर भारतातील बहुजनांचा पहिला पक्ष

उत्तर भारतात मात्र जातीव्यवस्था अतिशय कडवी होती, शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि जमीनदारीही मोठी होती. परिणामी उत्तर प्रदेशात ‘आहे रे’पेक्षा ‘नाही रे’ वर्ग मोठा होता. ...