लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बहुजन समाज पार्टी

बहुजन समाज पार्टी

Bahujan samaj party, Latest Marathi News

राज्य सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, बीएसपीची राज्यपालांकडे मागणी - Marathi News | The state government should announce a package of Rs 10,000 crore, BSP demanded from the governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, बीएसपीची राज्यपालांकडे मागणी

BSP : राज्यात कोरोनाचा भयंकर उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसपीच्या शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शुक्रवारी दुपारी भेट घेतली. ...

Opinion Poll : UPत पुन्हा योगी सरकार? उत्तर प्रदेशची जनता म्हणते... - Marathi News | Opinion Poll: Yogi government again in UP? If elections are held today, BJP will get a huge majority in Uttar Pradesh | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Opinion Poll : UPत पुन्हा योगी सरकार? उत्तर प्रदेशची जनता म्हणते...

Uttar Pradesh Opinion Poll : योगी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराबाबत उत्तर प्रदेशमधील जनतेचे मत ओपिनियन पोलच्या माध्यमातून समोर आले आहे. ...

"ताडी गंगेच्या पाण्याहून शुद्ध अन् पवित्र; ती प्यायलानं कोरोनापासून रक्षण होईल" - Marathi News | BSP leader Bhim Rajbhar has said that tadi can protect himself from coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ताडी गंगेच्या पाण्याहून शुद्ध अन् पवित्र; ती प्यायलानं कोरोनापासून रक्षण होईल"

उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष भीम राजभर यांनी एक गजब उपाय सांगितल्यानं त्यांची देशभर चर्चा रंगू लागली आहे.  ...

न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास - Marathi News | Uttar Pradesh Rajya Sabha Election All Candidates Elected Unopposed | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास

अखिलेश यांना भेटलेले ७ आमदार बसपातून निलंबित, उत्तर प्रदेशातील राजकारण तापले - Marathi News | 7 MLAs who met Akhilesh Yadav suspended from BSP, politics in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यांना भेटलेले ७ आमदार बसपातून निलंबित, उत्तर प्रदेशातील राजकारण तापले

Uttar Pradesh Politics : बसपाच्या सात आमदारांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारण ढवळून निघाले आहे. ...

हाथरस घटनेवरुन बॅकफूटवर असलेल्या मुख्यमंत्री योगींचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर गंभीर आरोप - Marathi News | CM Yogi aggressive on Hathras rape incident; Serious allegations made against opponents Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाथरस घटनेवरुन बॅकफूटवर असलेल्या मुख्यमंत्री योगींचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर गंभीर आरोप

Hathras Gangrape, CM Yogi Adityanath News: तसेच या षडयंत्रांविरोधात पूर्ण ताकदीनं आपल्याला लढून विकासप्रक्रिया पुढे घेऊन जावी लागेल असंही ते म्हणाले आहेत. ...

'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी - Marathi News | rajasthan bsp gen secretary satish mishra issues whip to its party mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी

बहुजन समाज पार्टी उच्च न्यायालयात जाणार ...

गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान... - Marathi News | word exchange between Congress & BJP on Galwan issue, Now Mayawati statement on this issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे. ...