बहुजन समाज पक्षाची तिरोडा-गोरेगाव व विधानसभा क्षेत्राची संघटन बांधणी सभा बुधवारी (दि. १८) प्रदेश सचिव दिनेश गेडाम, नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष ध्रुवास भोयर, जिल्हा महासचिव व तिरोडा विधानसभा प्रभारी कमल हटवार, जिल्हा बी.व्ही.एफ.संयोजक उके तसेच तिरोडा विधा ...
बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या जिल्हाध्यक्षपदी विलास सोमकुवर तर शहराध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचा धक्कादायक पराभव केलेल्या समाजवादी पक्ष (सप) व बहुजन समाज पक्ष (बसप) यांच्या मैत्रीला भाजपला आपल्या ताकदीचे दर्शन घडवण्याची आणखी एक संधी येत्या पाच महिन्यांत मिळणार आहे. ...
कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांन ...
मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष यांनी एकत्र येण्याचा व उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभेच्या पोटनिवडणुका संयुक्तपणे लढण्याचा घेतलेला निर्णय देशातील भाजपेतर सर्व पक्षांना मार्गदर्शक ठरावा असा आहे. या ...
कल्याण: देशाच्या विकासासाठी छोटया छोटया राज्यांची निर्मिती झाली पाहीजे अशी संकल्पना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर आम्ही विदर्भ, मराठवाडासह कोकण आणि खानदेश अशा चार छोटया राज्यांची निर्मिती करू अस ...