लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाहुबली

बाहुबली

Bahubali, Latest Marathi News

अमोल कोल्हे यांनी केलं प्रविण तरडेंच्या पत्नीचं कौतुक; कारण... - Marathi News | Amol Kolhe compliments Pravin Tardes wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल कोल्हे यांनी केलं प्रविण तरडेंच्या पत्नीचं कौतुक; कारण...

Amol Kolhe: राजकारण आणि कलाविश्व या दोन्ही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत असतानाच त्यांनी डबिंग क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. ...

राजकीय अन् अभिनयक्षेत्र सोडून डॉ. अमोल कोल्हे यांनी केली नव्या क्षेत्रात एन्ट्री? पाहा काय म्हणाले... - Marathi News | Dr. Amol Kolhe Leaved the political and acting career made an entry in a new field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकीय अन् अभिनयक्षेत्र सोडून डॉ. अमोल कोल्हे यांनी केली नव्या क्षेत्रात एन्ट्री? पाहा काय म्हणाले...

Dr. Amol Kolhe: अमोल कोल्हे यांनी अलिकडेच बाहुबली या गाजलेल्या चित्रपटाच्या मराठी व्हर्जनसाठी त्यांचा आवाज डब केला. ...

काय सांगता! प्रभास पुन्हा बनणार महेंद्र बाहुबली? राजमौलींनी सुरू केली ‘बाहुबली 3’ची तयारी? - Marathi News | prabhas and s s rajamouli to collaborate again for baahubali 3? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! प्रभास पुन्हा बनणार महेंद्र बाहुबली? राजमौलींनी सुरू केली ‘बाहुबली 3’ची तयारी?

Baahubali 3 : प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर ‘राधे श्याम’  येत्या 11 मार्चला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. साहजिकच ‘बाहुबली’ प्रभास चर्चेत आहे. पण चर्चा फक्त इतकीच नाही तर प्रभासबद्दल आणखी एक चर्चा कानी येतेय. ...

6 व्या आठवड्यातही ‘Pushpa’चाच धुमाकूळ! अल्लू अर्जुनच्या या सिनेमानं ‘बाहुबली’लाही मागे टाकलं - Marathi News | Allu Arjun Pushpa Box Office Collection In 6 Week Is 6 Crore And Breaks Record Of Bahubali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :6 व्या आठवड्यातही ‘पुष्पा’चाच धुमाकूळ, अल्लू अर्जुनच्या या सिनेमानं ‘बाहुबली’लाही मागे टाकलं

Pushpa Box Office Collection: भारतातच नव्हे तर जगभरात केवळ पुष्पाचीच चर्चा; एक नवा विक्रम रचला ...

'बाहुबली : बिफोर दी बिगिनींग' प्रोजेक्ट पडला बंद, सहा महिने आणि १५० कोटी गेले पाण्यात; पण का? - Marathi News | Baahubali before the beginning shelved after netflix spending almost Rs 150 crore report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली : बिफोर दी बिगिनींग' प्रोजेक्ट पडला बंद, सहा महिने आणि १५० कोटी गेले पाण्यात; पण का?

Bahubali: Before The Beginning : नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टसाठी सर्वातआधी मृणाल ठाकूरला साइन केलं होतं. तर देव कट्टा या प्रीक्वलचं दिग्दर्शन करणार होता. पण आता ही वेब सीरिज मधेच थांबवण्यात आली आहे. ...

'बाहुबली'च्या कटप्पाला कोरोनाची लागण; प्रकृती अस्वास्थ्यामुळे Sathyaraj रुग्णालयात दाखल - Marathi News | katappa of baahubali aka sathyaraj deteriorated health hospitalized due to corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली'च्या कटप्पाला कोरोनाची लागण; प्रकृती अस्वास्थ्यामुळे Sathyaraj रुग्णालयात दाखल

Sathyaraj: ७ जानेवारीला संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं ...

IN PICS :‘या’ कलाकारांनी नाकारला होता ‘बाहुबली’, पण का? - Marathi News | 7 Famous Actors Who Rejected The Roles In Baahubali | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS :‘या’ कलाकारांनी नाकारला होता ‘बाहुबली’, पण का?

Actors Who Rejected The Roles In Baahubali : कदाचित सिनेमा सुद्धा नशिबातचं लिहिलेला असतो. असं नसतं तर ‘बाहुबली’ सारखा सिनेमा अनेक कलाकारांनी का नाकारला असता? कदाचित आज त्यांना सुद्धा या नकाराचा पश्चाताप होत असावा..? ...

Baahubali फेम कटप्पाची लेक आहे प्रचंड हॉट; फोटो पाहून अनेक जण होतायेत क्लीन बोल्ड - Marathi News | baahubali fame kattappa aka sathyarajs daughter divya sathyaraj photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Baahubali फेम कटप्पाची लेक आहे प्रचंड हॉट; फोटो पाहून अनेक जण होतायेत क्लीन बोल्ड

Divya sathyaraj: दिव्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर दिव्याला 92 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. ...