bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. Read More
bageshwar dham News : बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांना नागपूर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. पोलिसांना त्यांच्या दरबारमध्ये अंधश्रद्धा आढळली नाही. ...
दिव्यदृष्टीने पाहिजे त्या गोष्टी ओळखतो, असा दावा करणारे बागेश्वर बाबा सध्या भलतेच चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा यांना नागपूरमध्ये येऊन दरबार भरवला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान ...
नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीयांचा 'श्रीराम चरित्र चर्चा' अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादू-टोना प् ...
कोणताही धर्म आपसात वैर शिकवत नाही. एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढले जातात, जो आरोप करत असेल, तो चुकीचा असेल तर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. ...
बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अमन सिंग असे त्या व्यक्तीचे नाव आहे. ...
काही दिवसापासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. कथितपणे लोकांच्या मनाची जाण असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री मध्य प्रदेश येथील बागेश्वर धाममध्ये देशभरातून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ...