लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागेश्वर धाम

bageshwar dham News in Marathi

Bageshwar dham, Latest Marathi News

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
Read More
धक्कादायक! बागेश्वर धाममध्ये अर्ज करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला; महिन्यात चौथी घटना - Marathi News | chhatarpur breaking news man found dead at chhatarpur bageshwar dham 4th body recovered in 30 days everyone shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बागेश्वर धाममध्ये अर्ज करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला; महिन्यात चौथी घटना

मध्यप्रदेशमधील छतरपूर येथील बागेश्वर धाममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धीरेंद्र शास्त्रींच्या जीवाला धोका? दरबारात कट्टा बाळगणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Bageshwar Dham Dhirendra Shastri's life in danger? A person carrying a sword in the court is in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरेंद्र शास्त्रींच्या जीवाला धोका? दरबारात कट्टा बाळगणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाम दरबारात मोठी गर्दी असते. राज्याच्या विविध काना-कोपऱ्यातून येथे लोकं येतात. ...

बागेश्वर बाबांसोबत लग्न करायचंय; MBBSच्या विद्यार्थिनीचा इरादा, कुटुंबीयांसह सुरू केली पदयात्रा - Marathi News | Shivaranjani Tiwari has said that she wants to marry Abbot Dhirendra Shastri alias Bageshwar Maharaj of Bageshwar Dham  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर बाबांसोबत लग्न करायचंय; MBBSच्या विद्यार्थिनीचा इरादा, सुरू केली पदयात्रा

dhirendra shastri news : आता तरूणींमध्ये देखील बागेश्वर बाबांची क्रेझ दिसत आहे.  ...

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती बागेश्वर बाबांना आधीच होती?; स्वत: केला खुलासा - Marathi News | Odisha Train Accident: Did Bageshwar Baba already know about Odisha train accident? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती बागेश्वर बाबांना आधीच होती?; स्वत: केला खुलासा

बालासोरसारख्या दुर्घटनांची आधीच माहिती मिळते का असं पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आले होते. ...

साक्षी हत्याकांडप्रकरणी बागेश्वर बाबांचा तीव्र संताप; म्हणाले, “असा प्रकार पाहून...” - Marathi News | bageshwar baba dhirendra krishna shastri reaction over delhi sakshi murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साक्षी हत्याकांडप्रकरणी बागेश्वर बाबांचा तीव्र संताप; म्हणाले, “असा प्रकार पाहून...”

साक्षी हत्याकांडाने राजधानी दिल्ली हादरली असून, यासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ...

दिल्ली हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींची तीव्र प्रतिक्रिया, सांगितला सनातन धर्म - Marathi News | Dhirendra Shastri's strong reaction on the Delhi massacre, says Sanatan Dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींची तीव्र प्रतिक्रिया, सांगितला सनातन धर्म

राजधानी दिल्लीत घडलेल्या साक्षी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्त्री यांनी संताप व्यक्त केला. ...

बागेश्वरबाबाचे प्रवचन ऐकले अन् रुखसानाची बनली रुक्मिणी; त्यानंतर प्रियकरासोबत... - Marathi News | Heard Bageshwar Baba's sermon and Rukhsana became Rukmini; Then marriage with hindu boyfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वरबाबाचे प्रवचन ऐकले अन् रुखसानाची बनली रुक्मिणी; त्यानंतर प्रियकरासोबत...

कॉलेजमध्ये असताना रोशनची ओळख मुजफ्फरपूरच्या गिजांस इथं राहणाऱ्या रुखसाना अन्सारीसोबत झाली. हे दोघेही बिहारचे होते ...

“पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, POKमध्ये प्रभू श्रीरांची गरज”: बागेश्वर बाबांचा एल्गार - Marathi News | bageshwar dham dhirendra krishna shastri said will make pakistan a hindu nation at surat gujarat program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, POKमध्ये प्रभू श्रीरांची गरज”: बागेश्वर बाबांचा एल्गार

Bageshwar Dham Dhirendra Shastri: पाकिस्तान पीओकेला सांभाळू शकत नाही, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे. ...