शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

मध्य प्रदेश : काही लोक धर्माची खिल्ली उडवतात; माझे बंधू धीरेंद्र शास्त्री...; PM मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन

भक्ती : खरं सूख कशात आहे...? बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं, आपण किती सुखी? जाणून घ्या

फिल्मी : धीरेंद्र शास्त्रींचं जितकं वय तितकी तर माझी तपस्या, ममता कुलकर्णीने सर्व आरोपांवर दिलं उत्तर

राष्ट्रीय : आता धीरेंद्र शास्त्री 'सेना' बनवणार, काय काम करणार? का म्हणाले महाकुंभ मेळा उद्देशापासून भटकतोय? जाणून घ्या

राष्ट्रीय : प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!

सोशल वायरल : बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...

उत्तर प्रदेश : धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...

राष्ट्रीय : माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

राष्ट्रीय : ...खरं-खरं सांगा, कसं वाटेल?; बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारासंदर्भातील धीरेंद्र शास्त्रींचे शब्द मन हेलावून टाकतील

मुंबई : भांडणात महिलेचे केस ओढणे, हा विनयभंग नाही; बागेश्वर बाबांच्या पाच अनुयायांना दिलासा