लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागेश्वर धाम

bageshwar dham News in Marathi, मराठी बातम्या

Bageshwar dham, Latest Marathi News

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
Read More
“पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, POKमध्ये प्रभू श्रीरांची गरज”: बागेश्वर बाबांचा एल्गार - Marathi News | bageshwar dham dhirendra krishna shastri said will make pakistan a hindu nation at surat gujarat program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, POKमध्ये प्रभू श्रीरांची गरज”: बागेश्वर बाबांचा एल्गार

Bageshwar Dham Dhirendra Shastri: पाकिस्तान पीओकेला सांभाळू शकत नाही, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे. ...

'बागेश्वर धाम'चे सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; केंद्र सरकारनं दिली मान्यता - Marathi News | Dhirendra Shastri of Bageshwar Dham has got Y category security and this has been approved by the Central Government  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बागेश्वर धाम'चे सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; केंद्रानं दिली मान्यता

Dhirendra Krishna Y category securit : धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.  ...

'द बागेश्वर सरकार'... धीरेंद्र शास्त्रींवर आता चित्रपट येणार, कधी रिलीज होणार? - Marathi News | 'The Bageshwar Sarkar'... Dhirendra Shastri's film is now coming, when will it be released? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द बागेश्वर सरकार'... धीरेंद्र शास्त्रींवर आता चित्रपट येणार, कधी रिलीज होणार?

गेल्या १ वर्षांपासून या चित्रपटासंदर्भात चर्चा आणि काम सुरू आहे. या काळात आम्ही गुरुदेव धीरेंद्र शास्त्री यांच्याशीही अनेकदा संवाद साधला आहे. या पटकथांवर आम्ही रिसर्चही केला. ...

धीरेंद्र शास्त्री यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्याने पोलिसांनी केली कारवाई; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | dhirendra shastri photo uploaded on social media police take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरेंद्र शास्त्री यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्याने पोलिसांनी केली कारवाई; नेमकं प्रकरण काय?

विहिंप नेते सुरेश शर्मा पप्पू यांनी ही पोस्ट अश्लील आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारी असल्याची तक्रार दाखल केली होती. ...

'अशा विषयाचे चित्रपट बनवायला ...;'द केरळ स्टोरी' चित्रपटासंदर्भात धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले - Marathi News | bageshwar dham dhirendra shastri remarks the kerala story says what we were talking shown in movie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अशा विषयाचे चित्रपट बनवायला ...;'द केरळ स्टोरी' चित्रपटासंदर्भात धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले

'द केरळ स्टोरीसारखे आणखी चित्रपट बनले पाहिजेत. आपल्या देशातील हिंदूमध्ये जागृती करण्यासाठी असले चित्रपट बनवणे आवश्यक आहे, असंही पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले. ...

मध्य प्रदेशात 'धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद'चे पोस्टर; FIR दाखल करण्याची मागणी, काय आहे प्रकरण? - Marathi News | Posters have been put up in Madhya Pradesh against Abbot Dhirendra Krishna Shastri of Bageshwar Dham  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात 'धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद'चे पोस्टर; FIR दाखल करण्याची मागणी

Protest Against Dhirendra Krishna Shastri : मध्य प्रदेशात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली.  ...

बागेश्वर बाबांना २ कोटींचे हिरे देतो; ओपन चॅलेंज देणाऱ्या व्यापाऱ्याचा यु टर्न; म्हणाला... - Marathi News | surat diamond merchant get u turn after open challenge to dhirendra krishna shastri of bageshwar dham | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर बाबांना २ कोटींचे हिरे देतो; ओपन चॅलेंज देणाऱ्या व्यापाऱ्याचा यु टर्न; म्हणाला...

Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर बाबांना खुले चॅलेंज दिल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले असून, हा वाद मिटवावा, अशी विनंती या हिरे व्यापाऱ्याने पत्र लिहून केली आहे. ...

...तर बागेश्वर बाबांना दोन कोटींचे हिरे देईन; सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याचे खुले चॅलेंज - Marathi News |  Abbot Dhirendra Shastri of Bageshwar Dham will visit Gujarat and a diamond merchant from Surat has protested his programme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर बागेश्वर बाबांना दोन कोटींचे हिरे देईन; सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याचे खुले चॅलेंज

Bageshwar Maharaj : सुरत येथील हिरे व्यापाऱ्याने धीरेंद्र शास्त्री यांना एक आव्हान दिले आहे. ...