लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

सिंधू पदकाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज - Marathi News | p v sindhu all set for medal hattrick | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधू पदकाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज

आठ महिने प्रकाश पादुकोण यांच्या मार्गदर्शनात सराव केल्याने तिचा आत्मविश्वास उंचावला.  ...

प्लीज, अपंगांची थट्टा करू नका! पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशी भारताच्या 'चॅम्पियन्स'वर संतापली - Marathi News | In the World Championship of Legends 2024 Final, Indian champions had a unique celebration after defeating Pakistan champions, but para badminton star manasi joshi was furious | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपंगांची थट्टा करू नका! पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशी भारताच्या 'चॅम्पियन्स'वर संतापली

पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशीने माजी क्रिकेटपटूंवर नाराजी व्यक्त केली. ...

सायना नेहवालबद्दल 'ते' विधान करणं क्रिकेटपटूला भोवलं; अखेर माफी मागून दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Kolkata Knight Riders player angkrish raghuvanshi has to apologize for comments about badminton player Saina Nehwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सायना नेहवालबद्दल 'ते' विधान करणं क्रिकेटपटूला भोवलं; अखेर माफी मागून दिलं स्पष्टीकरण

saina nehwal latest news : सायना नेहवालचे एक विधान खूप चर्चेत आहे.  ...

चिराग-सात्त्विक यांची तिसऱ्या स्थानी घसरण, प्रणॉय अव्वल दहामध्ये कायम - Marathi News | Badminton: Chirag-Sattvik drop to third place, Prannoy remains in top ten | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चिराग-सात्त्विक यांची तिसऱ्या स्थानी घसरण, प्रणॉय अव्वल दहामध्ये कायम

Badminton: इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी या भारताच्या अव्वल दुहेरी पुरुष जोडीला जागतिक क्रमवारीत फटका बसला. त्यांना अव्वल स्थान गमवावे लागले आहे. ...

अनमोल खरबसह पाच भारतीय बॅटमिंटनपटू उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Five Indian badminton players in quarter finals including Anmol Kharb | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अनमोल खरबसह पाच भारतीय बॅटमिंटनपटू उपांत्यपूर्व फेरीत

Anmol Kharb News: युवा बॅटमिंटनपटू अनमोल खरब हिच्यासह पाच भारतीय खेळाडू कझाखस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.  ...

अनमोल खरब उपउपांत्यपूर्व फेरीत, कझाखिस्तान बॅडमिंटन स्पर्धेत घोडदौड - Marathi News | Anmol Kharab in quarter-finals, Kazakhstan Badminton Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अनमोल खरब उपउपांत्यपूर्व फेरीत, कझाखिस्तान बॅडमिंटन स्पर्धेत घोडदौड

Kazakhstan Badminton Championships: युवा बॅडमिंटन खेळाडू अनमोल खरब (Anmol Kharab) हिने आपलीच सहकारी मालविका बनसोड हिचे आव्हान मोडीत काढले. यासह अनमोलने कझाखिस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.  ...

भारतीय महिला बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक भरारी! आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत मारली बाजी - Marathi News | Indian women's badminton team's historic run won the match in the Asia Team Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय महिला बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक भरारी! आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत मारली बाजी

भारतीय महिला संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास रचला. ...

सिंधू जिंकली... भारतीय बॅडमिंटन संघाचे पहिले पदक झाले पक्के - Marathi News | Indian Badminton team's first medal is confirmed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधू जिंकली... भारतीय बॅडमिंटन संघाचे पहिले पदक झाले पक्के

हाँगकाँगला नमवत महिला उपांत्य फेरीत ...