भारताच्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. महिला एकेरी विभागात सिंधूने थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर विजय मिळवला. ...
भारताचा स्टार खेळाडू समीर वर्मा याने जागतिक क्रमवारीत नंबर दोनवर असलेला माजी खेळाडू केंटो मोमोटो याला नमवून १ लाख ५० हजार डॉलर पुरस्कार रकमेच्या स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...
दुखापतग्रस्त एचएस प्रणॉयची जाणवणारी अनुपस्थिती आणि स्टार खेळाडू सायना नेहवालने घेतलेली माघार यामुळे मंगळवारपासून सुरु होत असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचा प्रवास सोपा नसेल. ...
गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी.व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे. ...
गतविजेती आणि अव्वल मानांकीत पी. व्ही. सिंधू हिने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत धडक मारली. तिने स्पेनच्या बीटरिज कोरालेस हिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात नमवले. ...
पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जाव ...