लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

World Badminton Championships 2018 : भारतीयांची सकारात्मक सुरूवात, प्रणॉयची सलामी - Marathi News | World Badminton Championships 2018: The positive start of the Indians, Prannoy won first match | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018 : भारतीयांची सकारात्मक सुरूवात, प्रणॉयची सलामी

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांनी पहिल्या दिवशी सकारात्मक सुरूवात केली. ...

World Championship Badminton: पी. व्ही. सिंधूला खुणावतोय हा विक्रम, पण ओकुहाराचा अडथळा - Marathi News | World Championship Badminton: P. V. Sindhu in search of record | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Championship Badminton: पी. व्ही. सिंधूला खुणावतोय हा विक्रम, पण ओकुहाराचा अडथळा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू अंतिम लढतीत सातत्याने येणारे अपयश विसरून पुन्हा नव्या जोमाने सज्ज झाली आहे. ...

Russian Open Badminton 2018 : भारताच्या सौरभने रशियात जिंकले सुवर्ण! - Marathi News | Russian Open Badminton 2018 : Sourabh Verma wins Russian Open | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Russian Open Badminton 2018 : भारताच्या सौरभने रशियात जिंकले सुवर्ण!

भारताच्या सौरभ वर्माने यंदाच्या मौसमातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली. ...

रशियन ओपन बॅडमिंटन : सौरभ, कुहू-रोहन अंतिम फेरीत - Marathi News | Russian Open Badminton: Saurabh, Kahu-Rohan in the final round | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :रशियन ओपन बॅडमिंटन : सौरभ, कुहू-रोहन अंतिम फेरीत

माजी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा याने शनिवारी येथे सुरू असलेल्या ७५००० डॉलर पारितोषिक रकमेच्या रशियन ओपन टूर सुपर-१०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. ...

विश्व चॅम्पियनशिप, आशियाडमध्ये ‘सुवर्ण लक्ष्य’ - Marathi News | World championship, 'gold target' in Asia | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :विश्व चॅम्पियनशिप, आशियाडमध्ये ‘सुवर्ण लक्ष्य’

पी. व्ही. सिंधू चीनमधील विश्व चॅम्पियनशिप आणि जकार्ता येथील आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...

बॅडमिंटन : लक्ष्य सेनने पटकावले सुवर्णपदक - Marathi News | The gold medal won by the lakshya sen | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :बॅडमिंटन : लक्ष्य सेनने पटकावले सुवर्णपदक

लक्ष्यने आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या कुनलावुत वितिदसरनवर 21-19, 21-18 असा विजय मिळवला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. ...

भारताचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Due to India's challenge | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारताचे आव्हान संपुष्टात

सौरभ वर्मासह अन्य भारतीय खेळाडूंच्या पराभवानंतर भारतीय संघाचे सिंगापूर ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. ...

सिंगापूर ओपन बॅडमिंटन, गतविजेता प्रणीत पराभूत - Marathi News | Singapore Open Badminton, defending champion Praneeth | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंगापूर ओपन बॅडमिंटन, गतविजेता प्रणीत पराभूत

भारताचा गतविजेता बी. साई प्रणीतला पुरुष एकेरीत जपानच्या यू इगाराशीकडून पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. ...