सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. पण ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसऱ्या गेममध्ये तर मरिनच्या खेळापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली. त्यामुळेच सिंधूच्या सुवर्णपदकाची आशा विरुन गेली आणि तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...
येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची स्टार शटलर पी.व्ही सिंधूने आज जपानच्या नोजोमी ओकुहरावर सरळ गेममध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. ...
स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीत विजय नोंदवून बुधवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ...
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा तिसरा दिवस भारतीयांसाठी निराशाजनक राहीला. एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात येत असताना ऑलिम्पिक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांच्या विजयाने भारतीयांच्या चेह-यावर स्मिथ फुलवले. ...