‘माझ्याकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांमुळेच अधिक मेहनतीसाठी प्रेरणा मिळते,’ असे आॅलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पी. व्ही. सिंधूने सांगितले. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिका-यांच्या वादात राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचाच खेळ झाल्याचे चित्र आहे. जबाबदारीची टोलवाटोलवी करण्यातच अधिकारी मशगूल असून, त्यामुळे नियोजनाअभावी रात्री ९ वाजेपर्यंत खेळाडूंची फरपट होत आहे. ...