जगभरात आतापर्यंत ४१ लाखापेक्षा अधिक लोकांना लागण झालेला आणि तीन लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बीडब्ल्यूएफने आॅलिम्पिक क्वालिफायर्ससह आपल्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित केलेल्या आहेत. ...
लॉकडाऊनमुळे खेळ ठप्प झाला असून ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडूंमध्ये चिडचीड व निराशा वाढत असताना दिसत असल्याचे भारतीय ज्युनिअर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक संजय मिश्रा यांनी म्हटले आहे. ...
कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे. ...
आता या दोन्ही तलावांवर बॅडमिंटन कोर्ट आणि वसतिगृह बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यातील पाणीसाठा मैदानासाठी वापरला जाणार आहे. नवीन दोन्ही तलाव टेनिस कोर्टाच्या मागील बाजूस असणाऱ्या सुमारे पावणेदोन एकरांत बांधला जाणार आहे. ...