Badminton News: दुसऱ्या श्रेणीचे विदेशी प्रशिक्षक केवळ दुसऱ्या श्रेणीचेच खेळाडू घडवतील’, असे मत भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. ...
पी. व्ही. सिंधू : कोरोना महामारीमुळे बॅडमिंटन जागतिक महासंघाला (बीडब्ल्यू एफ) भारत, मलेशिया आणि सिंगापूर येथील तीन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द कराव्या लागल्या ...
एक ते सहा जूनदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेला कोरोनामुळे लावण्यात आलेल्या प्रवास निर्बंधनाचा फटका बसला. ‘रेस टू टोकियो’ रँकिंगसाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवण्यासाठी ही स्पर्धा अखेरची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होती. ...
सध्याची विश्व चॅम्पियन सिंधूने चौथी मानानकित मियावर ४३ मिनिटांत २२-२०, २१-१० अशा फरकाने विजय साजरा करताना जानेवारीत थायलंड ओपनच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवाचादेखील हिशेब चुकता केला. ...
कोरोना व्हायरसमुळे चीनबद्दल जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. पण, त्याचा राग भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टावर ( Jwala Gutta) काढला गेल्याच्या अनेक घटना घडल्या. ...