नागपूरची प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने तिच्यापेक्षा सरस मानांकन असलेल्या खेळाडूचा पराभव करीत सिनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
निक प्रतिभावान महिला खेळाडूंनी चमकदार खेळ करीत कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेची शनिवारी पुढील फेरी गाठली. ...
पेट्रोलियम क्रीडा संवर्धन मंडळ (पीएसपीबी) संघाने सलग तिस-या वर्षी जेतेपदाचा मान कायम राखताना शुक्रवारी ८२ व्या राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक (७३ वी आंतरराज्य स्पर्धा) गटाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर ३-० ने सहज विजय नोंदविला. ...
मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलातील भव्य इन्डोअर सभागृहात सुरू झालेल्या स्पर्धेप्रसंगी एमबीए अध्यक्ष अरुण लखानी यांची डॉ. राम ठाकूर यांच्यासोबत झालेली ही सविस्तर चर्चा... ...
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुस-या स्थानावर पोहोचला आहे. ...