भारताची स्टार शटलर आणि रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने आपली विजयी घोडदौड कायम राखताना हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ...
कोलून : सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या भारतीय स्टार शटलर्सनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
नागपुरात तीन दिवसांआधी संपलेल्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य सामन्याच्या वेळी स्नायूदुखीचा त्रास झाल्याने विश्वक्रमवारीत दुस-या स्थानावर असलेला बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला चायना ओपनमधून माघार घ्यावी लागली. ...
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतला धक्का देत युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. ...