भारताचा गतविजेता बी. साई प्रणीतला पुरुष एकेरीत जपानच्या यू इगाराशीकडून पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. ...
जपानची नोझोमी ओकुहारा आणि भारताची पी. व्ही. सिंधू यांच्यातील थायलंड ओपन वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम लढत तंदुरूस्तीचा कस पाहणारी ठरली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ओकुहाराने यात वर्चस्व राखताना 21-15, 21-18 असा विजय मिळ ...
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्कावर 23-21, 16-21, 21-9 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
भारताचे अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे इंडोनेशिया ओपनमधील शानदार कामगिरी कायम ठेवताना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याकडे लक्ष असणार आहे. ...