संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माझ्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे. #MeToo या कॅम्पेनच्या माध्यमातून सध्या विविध क्षेत्रातील स्त्रिया आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. ...
सध्याचा ज्युनियर आशियाई विजेता लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे ५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. ...
स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे शुक्रवारी कोरिया ओपनमधून आव्हान संपुष्टात आले. जपानची नोजोमी ओकुहारा हिने जवळपास तासभर चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सायनाचा २१-१५, १५-२१, २०-२२ ने पराभव केला. ...
‘सध्याच्या खेळाडूंना पायाभूत क्रीडा सुविधांबाबत फारशी चणचण सहन करावी लागत नाही. आमच्यावेळी लहान- लहान सोईंसाठी अक्षरश: भटकंती करावी लागायची,’ असे मत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. ...
‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने गुरुवारी बीडब्ल्यूएफ विश्व सुपर ५०० कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. माजी नंबर वन सायनाने यजमान देशाची किम गा इयून हिच्यावर ३७ मिनिटांत २१-१८,२१-१८ अशा सरळ गेममध्ये विजय नोंदविला. ...
कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी आगेकूच करताना सायना नेहवालने बुधवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि वैष्णवी यांना पराभव स्वीकारावा लागला. ...
अश्विनी पोनप्पा-सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांच्या जोडीने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी इंग्लंडचे मार्कस् इलिस आणि लॉरेन स्मिथ यांचा दणदणीत पराभव करीत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ...