ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
माजी विजेते पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीवर मात करीत गुरुवारी चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत याने सहज विजयासह आगेकूच करताना, चायना ओपन विश्व टूर सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने शनिवारी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया टुनजुंगचा सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला ...
भारताची आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटूने एक एक खळबळजनक खुलासा केला असून आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माज्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे. ...
संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माझ्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे. #MeToo या कॅम्पेनच्या माध्यमातून सध्या विविध क्षेत्रातील स्त्रिया आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. ...
सध्याचा ज्युनियर आशियाई विजेता लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे ५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. ...