आगामी आॅल इंग्लंड स्पर्धेत कुणी भारतीय खेळाडू जेतेपद पटकावत १८ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशी आशा भारतीय बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली. ...
महापालिकेच्या वतीने बॅडमिंटन हॉलबाबत नवीन सुधारित धोरण तयार केले आहे. शहरातील विविध ठिकाणच्या बॅडमिंटन हॉलमधील कोर्ट विविध संस्था, संघटना, खेळाडू यांना सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी देण्यात येणार आहे. ...
‘फुलराणी’ सायना नेहवालने शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली तर किदाम्बी श्रीकांत व पी.व्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ...
अनन्या गाडगीळ, महेश उतगिकर, नुपूर सहस्त्रबुद्धे, मानसी गाडगीळ, समीर भागवत, हर्षद भागवत यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. ...