सध्याची विश्व चॅम्पियन सिंधूने चौथी मानानकित मियावर ४३ मिनिटांत २२-२०, २१-१० अशा फरकाने विजय साजरा करताना जानेवारीत थायलंड ओपनच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवाचादेखील हिशेब चुकता केला. ...
कोरोना व्हायरसमुळे चीनबद्दल जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. पण, त्याचा राग भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टावर ( Jwala Gutta) काढला गेल्याच्या अनेक घटना घडल्या. ...
कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. ...