लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

बदलापूर पालिका : दहा कोटींच्या कामांना दिली मंजुरी - Marathi News | Badlapur Municipality: Approval of works of 10 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर पालिका : दहा कोटींच्या कामांना दिली मंजुरी

पहिल्यांदा शहरातील बंद पथदिवे आणि नंतर गणपूर्ती अभावाचे कारण देत दोनवेळा सभा तहकूब करण्यात आली होती. मात्र विषयपत्रिकेत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातील १० कोटींच्या कामांचा विषय हा सभा तहकुबीला महत्वाचा मुद्दा ठरला होता. ...

बदलापूर मॅरेथॉन : सागर, प्रियंका यांची बाजी - Marathi News |  Badlapur marathon: Sagar, Priyanka win | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर मॅरेथॉन : सागर, प्रियंका यांची बाजी

सोळाव्या बदलापूर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुुरुषांच्या खुल्या गटात सागर म्हसकर याने विजेतेपद मिळवले. तर, महिलांच्या गटात बदलापूरच्या प्रियंका भोपी हिने विजेतेपद मिळवले आहे. ...

बदलापूर पालिकेला गळती - Marathi News | Badlapur water leak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर पालिकेला गळती

इमारतीची दुरवस्था; बाहेरुन चकाचक आणि आतून ठिबक सिंचन ...

अरुण गवळीच्या फरार हस्तक गजाआड  - Marathi News | Arun Gawli's absconding hand-crafted hawk | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरुण गवळीच्या फरार हस्तक गजाआड 

२३ वर्षापासून फरार असलेल्या गँगस्टर सुरेश उपाध्यायला अटक ...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काटेरी जाळी - Marathi News |  Thorny net for tourists' safety | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काटेरी जाळी

कोंडेश्वरला पर्यटकांची होणारी गर्दी पाहता या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. जे पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी उंचावरून कुंडात उडी मारतात, त्यांना आळा घालण्यासाठी काटेरी कुंपण घालण्यात आले आहे. ...

बदलापूरमधील ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू - Marathi News | A trekker in Badlapur died in Uttarakhand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमधील ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू

बदलापूरच्या एका ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हर्षद आपटे असं या ट्रेकरचं नाव आहे. शुक्रवारी उत्तराखंडच्या बारा सुपा भागात ही घटना घडली. ...

सचिन जुवाटकर यांच्या कलादालनाचे उद्घाटन, बदलापूरच्या रसिकांना मिळाली चांगली संधी - Marathi News |  Sachin Yuubatkar's inauguration of Kaladan, Badlapur racists get a good chance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सचिन जुवाटकर यांच्या कलादालनाचे उद्घाटन, बदलापूरच्या रसिकांना मिळाली चांगली संधी

बदलापूरमधील प्रसिध्द चित्रकार सचिन जुवाटकर यांच्या कलादालनाचे उद्घाटन शुक्रवारी कलाकारांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रदर्शनात ठेवण्यात आलेली चित्रे पाहण्यासाठी बदलापूरच्या रसिकांनी गर्दी केली होती. ...

हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | badlapur News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला. ...