वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्ब ...
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कारभार सध्या दुबे रूग्णालयाच्या इमारतीतून सुरू असतो. प्रशासकीय इमारत बांधण्याबाबतचा विषय सभागृहात घेण्यात आला होता. पालिकेकडे उपलब्ध असलेल्या १९ कोटींमध्ये प्रशासकीय इमारत बांधण्यावर सभागृहात एकमत झाले. ...
ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा प ...
सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल ये ...
वांगणीसह कोपर स्थानकातील तांत्रिक घोळत्मुळे मध्य रेल्वेचे कल्याण-कर्जत वेळापत्रक सपशेल कोलडमले होते. मात्र शनिवारी पहाटेपासून लोकल आणि लांबपल्याच्या गाड्या वेळापत्राकानूसार धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. ...
भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केला आहे.या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा ...
पश्चिमेला स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेने सोमवारी कारवाई केली. त्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या काही कर्मचा-यांनी महिला फेरीवाल्यांजवळील सामान हिसकावले, त्यांच्या अंगावर धावून गेले. हे योग्य नाही. त्यामुळे अशा कर्मचा-यांवर अॅट्रॉसिटीअंतर् ...