पहिल्यांदा शहरातील बंद पथदिवे आणि नंतर गणपूर्ती अभावाचे कारण देत दोनवेळा सभा तहकूब करण्यात आली होती. मात्र विषयपत्रिकेत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातील १० कोटींच्या कामांचा विषय हा सभा तहकुबीला महत्वाचा मुद्दा ठरला होता. ...
सोळाव्या बदलापूर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुुरुषांच्या खुल्या गटात सागर म्हसकर याने विजेतेपद मिळवले. तर, महिलांच्या गटात बदलापूरच्या प्रियंका भोपी हिने विजेतेपद मिळवले आहे. ...
कोंडेश्वरला पर्यटकांची होणारी गर्दी पाहता या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. जे पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी उंचावरून कुंडात उडी मारतात, त्यांना आळा घालण्यासाठी काटेरी कुंपण घालण्यात आले आहे. ...
बदलापूरच्या एका ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हर्षद आपटे असं या ट्रेकरचं नाव आहे. शुक्रवारी उत्तराखंडच्या बारा सुपा भागात ही घटना घडली. ...