लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध! - Marathi News | Shiv Sena's support for waste processing, Mahavikas Aghadi's opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध!

बदलापूरच्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महाविकास आघाडीने विरोध केला आहे. ...

बदलापुरात ४३ वर्षीय दुकानदाराची आत्महत्या - Marathi News | Suicide of a 43-year-old shopkeeper in Badlapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापुरात ४३ वर्षीय दुकानदाराची आत्महत्या

बदलापुरात एका हार्डवेअर दुकानदाराने दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. ...

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून आरपार; शस्त्रक्रियानंतर प्रकृती स्थिर - Marathi News | A rod that fell from a building under construction passed through the young man's body; Condition stable after surgery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून आरपार; शस्त्रक्रियानंतर प्रकृती स्थिर

आठव्या मजल्यावरून एक सळई अचानक खाली कोसळली. ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसली आणि पाठीतून आरपार बाहेर पडली. ...

उल्हास नदी पूर नियंत्रण रेषेच्या फेर सर्वेक्षणाचा खर्च पालिकेवर - Marathi News | Cost of re-survey of Ulhas river flood control line on municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदी पूर नियंत्रण रेषेच्या फेर सर्वेक्षणाचा खर्च पालिकेवर

बदलापूर : जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण ... ...

राहुल गांधींवरील कारवाई विरोधात बदलापूरमध्ये काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests in Badlapur against action against Rahul Gandhi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राहुल गांधींवरील कारवाई विरोधात बदलापूरमध्ये काँग्रेसची निदर्शने

बदलापूरमधील महात्मा गांधी चौकात केला निषेध ...

आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीकर गौतमीपुत्र कांबळे - Marathi News | Gautamiputra Kamble as President of Ambedkari Sahitya Sammelan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीकर गौतमीपुत्र कांबळे

कुळगाव, बदलापूर नगरपरिषद हॉल, कात्रप चौक येथे होणाऱ्या संमेलनाचे डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर उद्घाटक आहेत ...

बदलापूरच्या गगनगिरी केमिकल कंपनीला भीषण आग - Marathi News | Badlapur's Gagangiri Chemical Company caught fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरच्या गगनगिरी केमिकल कंपनीला भीषण आग

Thane News: बदलापूर एमआयडीसीमध्ये गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीला आज दुपारी 1.45 मिनिटांनी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहे. ...

शिक्षक मतदारसंघात डमींची माघार, आता मूळ उमेदवारांमध्येच सामना - Marathi News | Withdrawal of Dummies in Teachers Constituency Election Now it is between original candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षक मतदारसंघात डमींची माघार, आता मूळ उमेदवारांमध्येच सामना

दोन्ही पक्षांनी सामंजस्याचे दर्शन घडवत अर्ज मागे घेतले ...