लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

चुकीचा सिग्नल दिल्याने बदलापूर स्टेशनजवळ मालगाडी अडकली; कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प - Marathi News | Goods train stuck near Badlapur railway station due to wrong signal; Railway traffic in Karjat direction stopped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चुकीच्या सिग्नलमुळे बदलापूर स्टेशनजवळ मालगाडी अडकली; कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Suburban Railway News: मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ अडकल्याने अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा खंडित झाली होती. सायंकाळी चार वाजून 45 मिनिटाच्या दरम्यान ही घटना घडली. ...

बदलापूरच्या मांजर्ली परिसरात गॅसची पाईपलाईन फुटली, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | A gas pipeline burst in Manjarli area of Badlapur, causing panic in the area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूरच्या मांजर्ली परिसरात गॅसची पाईपलाईन फुटली, परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेमुळे परिसरात काहीकाळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

लोकमत इम्पॅक्ट! बदलापूर रेल्वे स्थानकात तात्पुरत्या शेडची उभारणी - Marathi News | Lokmat Impact Construction of temporary shed at Badlapur railway station | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकमत इम्पॅक्ट! बदलापूर रेल्वे स्थानकात तात्पुरत्या शेडची उभारणी

लोकमतचा दणका, प्रवाशांना मिळणार दिलासा ...

बॅरेज धरणात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू - Marathi News | Mumbai youth dies after drowning in barrage dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅरेज धरणात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू

बदलापूरच्या बॅरेज धरण परिसरात अनेक तरुण पिकनिकसाठी येत असतात. ...

बदलापूरमध्ये एमआयडीसीची केमिकल सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटली - Marathi News | The water channel carrying MIDC's chemical waste water burst | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये एमआयडीसीची केमिकल सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटली

आज सकाळी पुन्हा एकदा ही सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.  ...

"ठाण्यात भाजप मजबुतीने वाढतोय, भविष्यात आणखी जोमात वाढणार" - Marathi News | BJP is growing stronger in Thane, it will grow stronger in future, Devendra Fadanvis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"ठाण्यात भाजप मजबुतीने वाढतोय, भविष्यात आणखी जोमात वाढणार"

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सूचक विधान, ठाण्यात सुसज्ज ऑफिस ...

महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित - Marathi News | Due to failure of Mahapareshan power supply is affected in Badlapur Ambernath area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित

महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

शेजाऱ्याला चिडवणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं; चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक - Marathi News | Teasing neighbor cost little one's life; Three accused arrested in case of kidnapping and murder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेजाऱ्याला चिडवणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं; चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक

या प्रकरणात मुख्य आरोपीच्या कुटूंबाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. ...