Badlapur Railway Fire: बदलापूर रेल्वे स्थानकात जवळील साईडला उभी करून ठेवण्यात आलेल्या एक्सप्रेस ट्रेनच्या एका डब्याला शुक्रवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झाली नाही. मात्र एक्सप्रेसचा संपूर्ण डबा जळून खाक ...