लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

... तर हा देश कधीच फुलू शकणार नाही! बदलापूरचा आक्रोश - Marathi News | Badlapur Assault Case : ... then this country will never flourish! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... तर हा देश कधीच फुलू शकणार नाही! बदलापूरचा आक्रोश

Badlapur Assault Case : पोलिसांच्या या बेमुर्वतखोर वर्तनाला शिक्षा काय? तर निलंबनाची! आणि तीही आंदोलनाने उग्र रूप घेतल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरल्यानंतर ढिम्म प्रशासन यंत्रणा हलली.  ...

२४ मेल-एक्स्प्रेस वळविल्या; ५० लोकल फेऱ्याही केल्या रद्द  - Marathi News | 24 mail-express diverted; 50 local flights were also cancelled  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ मेल-एक्स्प्रेस वळविल्या; ५० लोकल फेऱ्याही केल्या रद्द 

दहा तासांनी बदलापूर-कर्जत-खोपोली लोकल धावली  ...

चिमुकलींसाठी आक्रोश; बदलापुरात उद्रेक, रेल्वे वाहतूक दिवसभर ठप्प  - Marathi News | Badlapur Assault Case : railway station amid massive protests,, railway traffic stopped for the whole day  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुकलींसाठी आक्रोश; बदलापुरात उद्रेक, रेल्वे वाहतूक दिवसभर ठप्प 

Badlapur Assault Case : बदलापूरकरांनी सर्व राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांना बाजूला सारून मंगळवारी 'बदलापूर बंदची हाक दिली. ...

पोलिस, रेल्वेविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट; नागरी समस्यांमध्ये पडली लैंगिक अत्याचाराची ठिणगी - Marathi News | paolaisa-raelavaevairaudadhacayaa-asantaosaacaa-saphaota-naagarai-samasayaanmadhayae-padalai-laaingaika-atayaacaaraacai-thainagai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिस, रेल्वेविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट; नागरी समस्यांमध्ये पडली लैंगिक अत्याचाराची ठिणगी

खोपोली, कर्जतवरून येणाऱ्या लोकल भरगच्च भरलेल्या असल्याने बदलापूरमधील प्रवाशांना बरेचदा त्यात प्रवेश करता येत नाही. ...

रेलरोको, लाठीचार्ज, दगडफेक अन् उद्रेक; बदलापुरात १२ तासांत नेमकं काय-काय घडलं? - Marathi News | Badlapur school girl case Railroko lathi charge and stone pelting What happened in 12 hours | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :रेलरोको, लाठीचार्ज, दगडफेक अन् उद्रेक; बदलापुरात १२ तासांत नेमकं काय-काय घडलं?

घटनेचा निषेध करण्यासाठी आज पालकांनी सकाळी दहा वाजता रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. ...

"रेल्वेची वाहतूक सुरळीत करणं महत्त्वाचं"; बदलापूर स्टेशनवरील लाठीचार्जनंतर पोलिसांची प्रतिक्रिया - Marathi News | Police resorted to Lathi charge to disperse the protesters gathered at Badlapur railway station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"रेल्वेची वाहतूक सुरळीत करणं महत्त्वाचं"; बदलापूर स्टेशनवरील लाठीचार्जनंतर पोलिसांची प्रतिक्रिया

बदलापूर येथील दोन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. ...

बदलापूर अत्याचार प्रकरण: कारवाईला विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दणका; ३ जण निलंबित - Marathi News | Badlapur school Case action on Police Officers For Delaying Action 3 suspended | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर अत्याचार प्रकरण: कारवाईला विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दणका; ३ जण निलंबित

नागरिकांच्या दबावानंतर गृहखात्याने याप्रकरणी दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. ...

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; थेट सवाल करत म्हणाली...  - Marathi News | badlapur two minor student abuse case marathi actress mrunmayee deshpande share angry post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; थेट सवाल करत म्हणाली... 

बदलापूर येथील एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ...