लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

Uddhav Thackeray : "नराधमांचं सरकार आहे का?, राजकारण आहे म्हणणारेही विकृत"; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray Slams maharashtra government Over badlapur case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नराधमांचं सरकार आहे का?, राजकारण आहे म्हणणारेही विकृत"; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray And Badlapur Case : उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. "नराधमांचं सरकार आहे का?, राजकारण आहे म्हणणारेही विकृत आहेत" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला ...

“कोणत्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली, महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का”; राऊतांचा CMना सवाल - Marathi News | sanjay raut criticized cm eknath shinde over badlapur case and asked which accused was sentenced to death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणत्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली, महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का”; राऊतांचा CMना सवाल

Sanjay Raut News: बदलापूरमधील घटना तुमच्या मतदारसंघात झाली. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला जाऊ शकले नाहीत. तुम्ही घाबरलेले होतात, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

किती ठिकाणी आता म्हणायचं All Eyes? बदलापूर प्रकरणावर भडकला अभिनेता; व्यक्त केलं मत  - Marathi News | bigg boss marathi season 4 winner actor akshay kelkar share post on badlapur case in social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती ठिकाणी आता म्हणायचं All Eyes? बदलापूर प्रकरणावर भडकला अभिनेता; व्यक्त केलं मत 

बदलापुरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. ...

“अक्षयबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या जातायत, तो निर्दोष आहे”; आई-वडिलांनी केला दावा - Marathi News | akshay is innocent and the false stories are being spread about him big claim of his parents in badlapur school case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“अक्षयबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या जातायत, तो निर्दोष आहे”; आई-वडिलांनी केला दावा

Badlapur School Case: बदलापूर घटनेबाबत मुंबईसह राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, त्याच्या आई-वडिलांनी धक्कादायक खुलासे केल्याचे सांगितले जात आहे. ...

आंदोलकांनी केला संपूर्ण वर्ग उद्ध्वस्त, वर्ग सुरू व्हायला आठवडा लागणार - Marathi News | The protestors destroyed the entire class, it will take a week to start the class | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंदोलकांनी केला संपूर्ण वर्ग उद्ध्वस्त, वर्ग सुरू व्हायला आठवडा लागणार

वर्गातील सामानाचीच नव्हे तर दारे, खिडक्यांचेही नुकसान केले. ...

आंदोलन पाहायला गेलेले पोहोचले थेट कारागृहात, मध्यमवर्गीयांच्या ललाटी बसला आरोपीचा शिक्का - Marathi News | Badlapur : The stamp of the accused sat on the foreheads of the middle class | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आंदोलन पाहायला गेलेले पोहोचले थेट कारागृहात, मध्यमवर्गीयांच्या ललाटी बसला आरोपीचा शिक्का

सामूहिक उद्रेकात अनेकदा सामान्य नागरिक पोलिसांच्या चक्रव्युहात फसतात, याचा दाखला आता या आंदोलनातून पाहायला मिळतो आहे. ...

शाळा, इंटरनेट सेवा केली बंद; शहर, रेल्वे पोलिसांनी ७२ जणांना केली अटक - Marathi News | Schools, Internet services closed; City, railway police arrested 72 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा, इंटरनेट सेवा केली बंद; शहर, रेल्वे पोलिसांनी ७२ जणांना केली अटक

आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या ४० आंदोलकांना शहर पोलिसांनी अटक केली. आंदोलकांवर एकूण चार गुन्हे दाखल केले. ...

मविआची शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, जागावाटप बाजूला ठेवून घेतला निर्णय  - Marathi News | MVA's call for 'Maharashtra Bandh' on Saturday, the decision was taken to set aside the seat allocation  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआची शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, जागावाटप बाजूला ठेवून घेतला निर्णय 

विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. ...