चिखलदऱ्यात उभारण्यात येत असलेला स्कायवॉक देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. स्कायवॉकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. स्काय वॉकवर जाण्यासाठी बिनतारी संदेशाच्या केंद्रासाठी दिलेली जमीन ...
Nagpur News कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसतानादेखील काही राज्यामध्ये शाळा सुरू होत आहेत. यासंदर्भात राज्य सरकार कुठलीही घाई करणार नाही, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. ...
Bacchu Kadu : आगामी नगर परिषद, महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष लोकांना सोबत घेऊन लढु असे सुतोवाच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चुभाऊ कडु यांनी लोकमतशी बोलताना केले. ...
Nagpur News सर्व शाळाबाह्य मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देण्याची तात्काळ व्यवस्था करा. तसेच त्यांच्या शिक्षणाच्या संपूर्ण नियोजनासाठी विभागीय समन्वयकाची नियुक्ती करा, असे निर्देश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी येथे दिले. ...
ना. कडू म्हणाले की, कामगारांच्या परिश्रमातून कंपनीचा तसेच संस्थेचा विकास होत असतो. कामगार हा कंपनीचा अविभाज्य घटक असून त्याच्या कष्टाचा मोबदला व आवश्यक सुविधा पुरविणे हे कंपनीचे काम आहे. कामगार कायद्यान्वये तसे सर्व कामगार आस्थापनांना बंधनकारक आहे. ...
Nagpur News Bacchu Kadu कोरोनाचे संकट असेच कायम राहिले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून टीव्हीद्वारे शिक्षण देण्याचा नवा पर्याय विचाराधीन आहे. यासंबंधीचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे सादर केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्र ...