बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती. Read More
Babasaheb purandare: आस्ताद काळेने अलिकडेच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विशेष म्हणजे त्याने या पोस्टमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे. ...
Shivshahir Babasaheb Purandare: महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आज ईहलोकीची यात्रा संपवली आहे. पण, ९९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे भरभरून दिलंय, ते कायमच स्मरणात राहील. ...
Pravin Vitthal Tarde: गेल्या आठवड्याभरापासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचं अखेर निधन झालं आहे. आज सकाळी 5.07 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. ...