लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबासाहेब पुरंदरे

Babasaheb Purandare Latest news, मराठी बातम्या

Babasaheb purandare, Latest Marathi News

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती.
Read More
‘अब तक छप्पन’मध्ये एकदम जबरदस्त भूमिकेत दिसला होता बाबासाहेब पुरंदरेंचा मुलगा... तुम्हाला माहित्येय? - Marathi News | Babasaheb Purandare son Prasad Purandare play underworld don Zameer role in nana patekar starrer Ab Tak Chhappan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अब तक छप्पन’मध्ये एकदम जबरदस्त भूमिकेत दिसला होता बाबासाहेब पुरंदरेंचा मुलगा... तुम्हाला माहित्येय?

Ab Tak Chhappan  या चित्रपटातील साधू आगाशेच्या भूमिकेला तोड नाही. पण त्याच्या तोडीस तोड या चित्रपटातील आणखी एक चेहरा डोळ्यांत भरतो. तो म्हणजे, डॉन जमीरचा. ...

Rahul Solapurkar: बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने हजारो मावळ्यांचा नवा इतिहास अर्ध्यावर राहिला - Marathi News | With the demise of Babasaheb Purandare the new history of thousands of Mavals was halved said rahul solapurkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rahul Solapurkar: बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने हजारो मावळ्यांचा नवा इतिहास अर्ध्यावर राहिला

पुण्यातील एका खासगी संस्थेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली ...

का उगाच तोंडाची गटारे उघडताय? पुरंदरेंच्या अस्थी विसर्जनबाबत मनसेच्या वसंत मोरेंचा खुलासा - Marathi News | Why do you open your mouth gutters all of a sudden? Vasant More's revelation about Purandare's bone immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :का उगाच तोंडाची गटारे उघडताय? पुरंदरेंच्या अस्थी विसर्जनबाबत मनसेच्या वसंत मोरेंचा खुलासा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरंदरेंचे अस्थी विसर्जन किल्ल्यांवर करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु होती ...

'गाजावाजा का करायचा?' पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहिल्यावरुन प्रश्न विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचं थेट उत्तर - Marathi News | marathi actor prashant damle answers fan who ask dont you have time to pay tribute to babasaheb purandare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहिल्यावरुन प्रश्न विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचं थेट उत्तर

अभिनेता प्रशांत दामले यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहता त्याच दिवशी त्यांच्या नाटकाच्या दौऱ्याची पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट पाहिल्यांनंतर अनेकांनी संताप व्यक्त करत प्रशांत दामले यांना ट्रोल केलं. ...

'पुरंदरेंच्या अस्थींचं विसर्जन गडकिल्ल्यांऐवजी रेशीमबागेच्या मुख्यालयात करावे' - Marathi News | 'Burial of Purandare's bones should be done at Reshimbage headquarters instead of forts', ravikant varpe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुरंदरेंच्या अस्थींचं विसर्जन गडकिल्ल्यांऐवजी रेशीमबागेच्या मुख्यालयात करावे'

मनसेकडून रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियात आहेत. त्यावरुन, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे रामकुंडात विर्सजन - Marathi News | Immersion of Babasaheb Purandare's bones in Ramkunda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे रामकुंडात विर्सजन

नाशिक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब पुरंदरे अमर रहे’ अशा घोषणा देत, शिवचरित्र ... ...

शिवाज्ञा! बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी खास व्यंगचित्रामधून वाहिली आदरांजली  - Marathi News | Raj Thackeray paid homage to Babasaheb Purandare through a special caricature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाज्ञा! बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी खास व्यंगचित्रामधून वाहिली आदरांजली 

Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्राच्या माध्यमातून Babasaheb Purandare यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब - Marathi News | Babasaheb purandare was struck by the mantra blown by Shivaji Raja | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. ...