श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती. ...
श्रीगोंदा तालुक्यातील हंगा नदीवरील विसापूर तलावाच्या मातीच्या भरावाला भेग पडली आहे. जवळपास १०० फुट उभी लांबीची भेग पडली असून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काल पाहणी केली. ...