लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बबनराव लोणीकर

बबनराव लोणीकर

Babanrao looneykar, Latest Marathi News

व्हायरल ऑडिओ क्लिपवर बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण - Marathi News | Explaining Babanrao Lonikar on viral audio clip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हायरल ऑडिओ क्लिपवर बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण

हिरॉइन शब्दाचा अर्थ म्हणजे कर्तबगार महिला, असे म्हणत बबनराव लोणीकर यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपवर आपलं स्पष्टीकरण दिलंय. ...

'सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही'; चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं - Marathi News | rupali chakankar criticize babanrao lonikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही'; चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं

बोलताना जरा भान ठेवा आणि काही वक्तव्य करताना जबाबदारीने करा, असं म्हणत चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं. ...

बबनराव लोणीकरांचे 'ते' वक्तव्य आक्षेपार्ह : चित्रा वाघ - Marathi News | Babanrao Lonikar Statement Offensive said Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बबनराव लोणीकरांचे 'ते' वक्तव्य आक्षेपार्ह : चित्रा वाघ

पक्ष कोणताही असला तरीही राजकीय नेत्यांनी भाषण करातांनी शब्दांचा वापर मोजून मापून केला पाहिजे. ...

तहसीलदार मॅडम हिरॉइनसारख्या दिसतात, बबनराव लोणीकरांची जीभ घसरली  - Marathi News | The tahsildar Madam looks like Heroin, BJP leader Babanrao Lonikar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तहसीलदार मॅडम हिरॉइनसारख्या दिसतात, बबनराव लोणीकरांची जीभ घसरली 

भाजपाचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकरी मोर्चासाठी मार्गदर्शन करताना केले विधान ...

वॉटर ग्रीड मराठवाड्यासाठी वरदानच - बबनराव लोणीकर - Marathi News | Water grid is a boon for Marathwada - Babanrao Lonikar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वॉटर ग्रीड मराठवाड्यासाठी वरदानच - बबनराव लोणीकर

आम्ही ही योजना करतोना देशातीलच नव्हे तर परदेशातील तज्ज्ञांकडून अभ्यास करून नंतरच ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला होता ...

फडणवीस सरकारच्या आणखी एका योजनेवर संक्रांत; मराठवाडा वॉटर ग्रीडच्या निविदा थांबविल्या - Marathi News | another plan of Fadnavis government is in delay; Tenders of Marathwada water grid stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फडणवीस सरकारच्या आणखी एका योजनेवर संक्रांत; मराठवाडा वॉटर ग्रीडच्या निविदा थांबविल्या

मराठवाड्याच्या टप्प्यात वॉटर ग्रीडचे जे काम होणार आहे, त्याच्या निविदा सुमारे ४५०० कोटींच्या आसपास आहेत. ...

'मराठवाडा वॉटरग्रीड'साठी न्यायालयात जाणार : माजीमंत्री लोणीकर - Marathi News | Going to court for 'Marathwada watergrid'; Former Minister Lonikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठवाडा वॉटरग्रीड'साठी न्यायालयात जाणार : माजीमंत्री लोणीकर

या प्रकल्पात गुंतवणूकदार 60 टक्के तर राज्य सरकारला 40 टक्के निधी टाकणार आहे. मात्र राज्य सरकारला टाकाव्या लागणाऱ्या निधीमुळेच अजित पवारांकडून या प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे.  ...

जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ? - Marathi News | Jalna district to get two ministers again! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते. ...