लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बबनराव लोणीकर

बबनराव लोणीकर

Babanrao looneykar, Latest Marathi News

नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी - Marathi News | Don't Challenge us, income tax dept will raid on you; BJP MLA Babanrao Lonikar threatens mahavitaran engineer over pending electricity bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी

''तुम्हाला अक्कल पाहिजे ? माज चढला का ? एका मिनिटात घरी पाठवेल, अरे नालायकांनो झोपडपट्ट्या, दलित वस्तीत वीजचोरी होते तेथे जाऊन कारवाई करा'' ...

“शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, लवकरच सत्ता बदल होईल”; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | bjp babanrao lonikar claims that 12 shiv sena mla in contact with us power will change soon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :“शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, लवकरच सत्ता बदल होईल”; भाजप नेत्याचा दावा

भाजपच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून राजकीय नाट्य रंगले - Marathi News | political drama over BJP's district executive body declaration of Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून राजकीय नाट्य रंगले

सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केल्याचा जिल्हाध्यक्ष दानवेंचा दावा ...

राज्यातील सरकार जास्त काळ टिकणार नाही: लोणीकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल - Marathi News | Lonikar attacks Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सरकार जास्त काळ टिकणार नाही: लोणीकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे. ...

लातूर भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रमेश कराड, शहर जिल्हाध्यक्षपदी गुरुनाथ मगे - Marathi News | Latur Bjp declares ramesh karad rural president and Gurunath Mage city president | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रमेश कराड, शहर जिल्हाध्यक्षपदी गुरुनाथ मगे

गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ...

दिल्लीत जाऊ नका, 'या' भाजप नेत्याची फडणवीसांना हात जोडून विनंती - Marathi News | Do not go to Delhi BJP leader requested to Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत जाऊ नका, 'या' भाजप नेत्याची फडणवीसांना हात जोडून विनंती

देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात सुरु आहे. ...

बबनराव लोणीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार - Marathi News | NCP women angry : beaten symbolic statue of Babanrao Lonikar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बबनराव लोणीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार

बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला व जोड्यांचा मार देऊन जाहीर निषेध केला. ...

बबनराव लोणीकर यांचे पोस्टर जाळले, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संतप्त - Marathi News | bjp Babanrao Lonikar poster burned in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बबनराव लोणीकर यांचे पोस्टर जाळले, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संतप्त

बबनराव लोणीकर यांनी महिला शेतकरी व तहसीलदारांचा अपमान केल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लोणीकर यांचे पोस्टर जाळले ...